तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो गौळण लिरिक्स - Tujha Krishna Murari Majhi Chhed Kadhito Gavlan Lyrics
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो गौळण लिरिक्स धरुनी ग हात माझा पदर ओढीतो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //ध्रु// बाजारी जाता घोर वाटे जीवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला दही दूध चोरून माझा घडा फोडीतो तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढीतो //1// जमवूनी गोपि राधा सांगे गवळणीना गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा गोठातल्या गाई म्हशी तो ग सोडीतो तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढतो//2// यशोदा म्हणे आता बांधुनी उखळला समजावून सांगते मी माझ्या बाळाला विनवूनी त्याला आज हात जोडीतो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //3// Krishnacha marathi gavlan Bhakti Bhajan Song Details Song :- Tujha Krishna Murari Majhi Chhed Kadhito Singer:- Gayatri Shelar