आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स - Aanand Manat Jhalay Far Ganarayachi Pahat Hote Wat Lyrics

आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स

आनंद मनात झालय फार 
गणरायाची पाहात होते वाट 

मेरठ चा सोनार बोलवा ग 
बाप्पाला मुकुट बनवा ग 
दुर्व्यांचा फुलाचा घेउंत ताट  
गणरायाची पाहात होते वाट 

ऐकेच्या ताईला बोलवा ग 
बाप्पाला कंठी बनवा ग
माव्यांचा मोदकाचा घेउन ताट 
गणरायाची पाहात होते वाट 

नागपुर चा सोपान बोलवा ग 
बाप्पाला मखर बनवा ग 
दारात रागोड़ीची घेउन ताट 
गणरायाची पाहात होते वाट 

नाशिकचा शिम्पी बोलवा ग 
बाप्पाला शाल चढवा ग 
शालिचा फुलांचा घेउन हार 
गणरायाची पाहात होते वाट
गणेश जी के भजन

Aanand Manat Jhalay Far Ganarayachi Pahat Hote Wat Ganesh ji Bhajan Song Lyrics in Marathi 

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics