कृपा त्या पांडुरंगा ची लिरिक्स - Krupa Tya Pandhuranga Chi Lyrics
कृपा त्या पांडुरंगा ची लिरिक्स
लागलीस आस मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगा ची
ध्यानी मनी पांडुरंग
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
कृपा त्या पांडुरंगा ची
पुंडलिका साठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
तारिलीती अभंग गाथा संत तुकोबाची
कृपा त्या पांडुरंगा ची
नामदेवा संगे किर्तनी रंगला
सावत्या संगे मडा कशिला
नाथा घरी पाणी
अमर झाली ती दोहे
संत कबीरा ची
कृपा त्या पांडुरंगा ची
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें