पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला लिरिक्स - Pandharicha Pandhuranga Savadya Vitthala Lyrics
पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला लिरिक्स
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठलादेह माझा तुज्या मध्ये दंगला,
मणी आता एकच ध्यास ,
आहे तुझ्या भेटीची आस
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला !
सोडुनिया घर दार माझा सारा संसार,
चालतो मी रात्रं दिनी पंढरी हे माहेर घर
तुज्या नामघोषात झालो आता मी दंग,
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल।
चांद्रभागेचा वर्णावा किती महिमा
त्याचे सारे पुण्य लागे आम्हा।
पुण्यवान मी झालो
भेटुनिय तुजला पांडुरंगा।
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल।
चांद्रभागेचा वर्णावा किती महिमा
त्याचे सारे पुण्य लागे आम्हा।
पुण्यवान मी झालो
भेटुनिय तुजला पांडुरंगा।
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल।
Vitthala bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें