उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला लिरिक्स - Ubha Vitevari Majha Pandurang Rahila Lyrics

उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला लिरिक्स

उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला लिरिक्स


होई समाधान माझा जाता पंधारीला 
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला

तुळशी माळ घातली गड्या मी
तुझ्या नावाचा रे देवा लावला टिळा मी
तृप्त झाले माझे मन येता रे वारीला
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 

टाळ चिपळ्या न मृदंग हा वाजतो
देवा ची ही द्वारी भक्त क्षण भर राहतो 
दिन्ड़ पताखा देवा मिडतींन भाल
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला

विठू रखुमाई माझे माय बाप 
पांडुरंग हरी तुझा लविले हे जप 
घड़ों तुझी वारी लोटांगन चरणाला
उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला


Pandhurangache marathi abhang Bhakti Bhajan gani Details

 Song  :- Ubha Vitevari Majha Pandurang Rahila

 Singer:-  पायल कांबरी

 Lyrics  :- मनोज भोले


टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics