आवडे हे रूप गोजिरे सगुण लिरिक्स - Aawade He Rup Gojire Sagun Lyrics
आवडे हे रूप गोजिरे सगुण लिरिक्स
आवडे हे रूप गोजिरे सगुणपाहता लोचन सुखावले || धृ ||
आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे
जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||
लाचावले मन लागलीस गोडी
ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
पुरवावी आळी माय बाप || ३ ||
आवडे हे रूप गोजिरे सगुण लिरिक्स - Aawade He Rup Gojire Sagun Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें