देह विठ्ठल विठ्ठल झाला लिरिक्स - Deh Vitthal Vitthal Jhala Lyrics
देह विठ्ठल विठ्ठल झाला लिरिक्स
दिव्य सोहड़ा पाहुनी डोडादेह हा माउली माउली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भुवरी आनंद आनंदी झाला
माउली मुखी भेट पंढरी
जीव चरनाशी अर्पण केला
देह विठ्ठल देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा नाहला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
वाहे झूड़ झूड़ इंद्रायणी
माझ्या विठू राया ची दूर पंढरी
वाट चालत निघे ही अलंकापुरी
साज घाले ह्या उभ्या अंबरी
बुक्का चंदन कपाड़ी हा लावीयला
अवघा अवकाश नामान भारियला
देह विठ्ठल देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा नाहला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
Marathi abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें