भाग्यवंता घरी भजन कीर्तन लिरिक्स - Bhagyavanta Ghari Bhajan Kirtan Lyrics
भाग्यवंता घरी भजन कीर्तन लिरिक्स
भाग्यवंता घरी भजन कीर्तनत्याची वाट पाहे रघुनंदन
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे
परि दुर्लभ संतजन
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई
त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरी
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा
हरीचे नाम घ्या रे निरंतर
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
त्याची वाट पाहे रघुनंदन
भाग्यवंता घरी भजन कीर्तन
Marathi Abhang Bhakti Bhajan
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें