पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स - Paule Chalati Pandharichi vat Lyrics

पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स

पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची तोडूनिया गांठ || धृ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट || १ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...

आत्पइष्ट सारे, सगेसोयरे ते,
पाहुनिया सारे फिरविती पाठ || २ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा,
अशा दारिदर्याचा व्हावा नायनाट || ३ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...

मन शांत होता पुन्हा लागे ओढ,
तैसा परी गोड संसाराचा थाट || ४ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...

पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स - Paule Chalati Pandharichi vat Lyrics

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Paule Chalati Pandharichi vat

 Singer:-  Prahlad Shinde

 Lyrics  :- 

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics