येग येग विठाबाई लिरिक्स - Yega Yega VIthabai Lyrics
येग येग विठाबाई लिरिक्स
येग येग विठाबाई,माझे पंढरीचे आई || धृ ||
भीमा आणि चंद्रभागा,
भीमा आणि चंद्रभागा,
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||
इतुक्यासाहित त्यां बा यावे,
इतुक्यासाहित त्यां बा यावे,
माझे रंगणी नाचावे || २ ||
माझा रंग तुझे गुणी,
माझा रंग तुझे गुणी,
म्हणे नामयाची जनी || ३ ||
येग येग विठाबाई लिरिक्स - Yega Yega VIthabai Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें