मानवा तू सत्य निति सोडू नको रे लिरिक्स - Manava Tu Satya Neeti Sodu Nako Re Lyrics
मानवा तू सत्य निति सोडू नको से लिरिक्स
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
वचन आई बापाचे
वचन आई बापाचे
मोडू नको रे
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
बाळपनी तुझे सारे
पुरविले लाळ
जपले रे तुझला
जिवाच्या पल्याळ
म्हातार पण्यात त्याला
म्हातार पण्यात त्याला
रडऊ नको रे
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
आई बाप जो वर
आहेत जिवंत
जित्यापनी सेवा कर
हो रे पुण्यवंत
नंतर रडूनी छाती
नंतर रडूनी छाती
झोडू नको रे
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
असेल घरा मधे
लाडाची राणी
भलतेच काही तुझा
सांगेल कानी
आई बाप घरा बाहेर
आई बाप घरा बाहेर
काहडू नको रे
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
जशी करशील करणी
आज तू थोर
तसे करतील करणी
तुझी सारी पोर
सत्यबोल सोपनाचे
सत्यबोल सोपनाचे
सोडू नको रे
मानवा तू सत्य निति
सोडू नको रे
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें