निरोप हा माझा त्या विठोबा सांगा लिरिक्स - Nirop Ha Maza Tya Vithoba Sanga Lyrics
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा लिरिक्स
कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
तुझ्या दर्शनाला कश्या लाऊ रांगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
जगावरी आले देवा संकट हे भारी
कधी नाही चुकली माझी पंढरीची वारी
हतवल झालो देवा झालो मी पांगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
दीन दुबडयाचा देवा तू कैवारी
मुड़ा सकत नष्ट होवो ही महामारी
भुत कोरोनाचे देवा पेशिवर्ती टांगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
तुझ्या दर्शनाला कश्या लाऊ रांगा
निरोप हा माझा त्या विठोबा सांगा
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें