देवा पांढुरंगा येऊ नाही शकले तुझ्या वारीला लिरिक्स - Deva Pandhuranga Yeu Nahi Shakle Tujhya Varila Lyrics

 देवा पांढुरंगा येऊ नाही शकले तुझ्या वारीला लिरिक्स 

देवा पांढुरंगा देवा श्रीरंगा 
घालउना या महामारी ला 
येऊ नाही शकले येंदा 
मी तुझ्या वारीला

महामारी च रूप भयान
कित्तेक झनांच घेतले प्राण 
सर्वत्र झाला लॉक डाउन 
भेटत नाही कोणाला कोण 
घरीच रहाव तुझ स्मरण कराव
लाउन मिठ भाकरी ला 
येऊ नाही शकले येंदा 
मी तुझ्या वारीला

आषाड़ी जसी जवड येते 
मनाला माझ्या ओढ़ लागते 
कधी एकदाची पालखी निघते 
पंढरीची मी वाट चालते 
घरी सौन्सार ठेउन दूर 
लागते मी तैयारी ला 
येऊ नाही शकले येंदा 
मी तुझ्या वारीला

वारी दिंडी ची मजाच न्यारी 
जिवाचे जिवलग हे वारकरी 
टाड मृदुंग घेउनी करी 
गरजते सारे रामकृष्ण हरी 
कथा किर्तन प्रवचन 
बसते मी त्यांचा वारी ला 
येऊ नाही शकले येंदा 
मी तुझ्या वारीला

विश्वम्भर तू च विश्व करता 
सार्या जगावर तुझीच सत्ता 
तूच एक असूनी विश्वविधाता 
घडल कस हे विश्वनाथा 
कशी जाईन कधी पाहीन 
भेटेन माझ्या श्री हरी ला 
येऊ नाही शकले येंदा 
मी तुझ्या वारीला

Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song

 Song  :- Deva Pandhuranga Yeu Nahi Shakle Tujhya Varila

 Singer:- Sonali Bhoyir

 Lyrics  :-Vishwanath Patil



टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics