विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिरिक्स - Vitthal Pahuna Aala Majhya Ghara Lyrics

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिरिक्स

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
लिंब लोन करा सावळ्याला ||धृ||
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा

दूरच्या भेटीला बहु आवडीचा
जीवन सरिता नारायण ||१||
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा  

सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी
मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा  

तुका म्हणे माझा आला सखा हरी
संकट निवारी पांडुरंग ||३||
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
 
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song

 Song  :- Vitthal Pahuna Aala Majhya Ghara

 Singer:- Pooja Bhurak

 Lyrics  :-

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics