धरिला विश्वास तुझ्या पायी देवा लिरिक्स - Dharila Vishwas Tujhya Payi Deva Lyrics
धरिला विश्वास तुझ्या पायी देवा लिरिक्स
धरिला विश्वास धरिला विश्वास
धरिला विश्वास तुझ्या पायी
देवा देवा देवा देवा .
न सोडि केशवा नेम आस
धरिला विश्वास धरिला विश्वास
धरिला विश्वास तुझ्या पायी
देवा देवा देवा देवा .
पांडुरंग हरी जय जय
पांडुरंग हरी जय जय
करिन करिन तुझी प्रेम भक्ति
सोसुनिया संगी मार्ग तुझा
मार्ग तुझा मार्ग तुझा
न सोडि केशवा नेम आस
धरिला विश्वास धरिला विश्वास
धरिला विश्वास तुझ्या पायी
देवा देवा देवा देवा .
पांडुरंग हरी जय जय
पांडुरंग हरी जय जय
जीवे कुरवंदी औवाडुनि प्राण
देह हारपींन नामी तुझ्या
नामी तुझ्या नामी तुझ्या
न सोडि केशवा नेम आस
धरिला विश्वास धरिला विश्वास
धरिला विश्वास तुझ्या पायी
देवा देवा देवा देवा .
पांडुरंग हरी जय जय
पांडुरंग हरी जय जय
तुकड्या दास मने धन्य तेची भक्ति
संसारी विरक्ति वाटे येणे
वाटे येणे वाटे येणे
न सोडि केशवा नेम आस
धरिला विश्वास धरिला विश्वास
धरिला विश्वास तुझ्या पायी
देवा देवा देवा देवा .
पांडुरंग हरी जय जय
पांडुरंग हरी जय जय
Pandharinath ke Bhakti Bhajan Song
ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है |
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें