देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स - Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics
देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागलदेवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..
चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
तुझ्याईना संसार यो
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..
देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स -
Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics
Song: Deva Tujhya Navach
Movie: Ek Taara (2015)
Singers : Master Vidhit Patankar
Music: Avdhoot Gupte
Lyrics: Guru Thakur
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें