नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स - Naam Tujhe Gheta Dewa Hoyi Samadhan Lyrics
नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ़ ज्ञान
कल्गातिचे फिरविशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई
आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी
आहे तुज अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
बंधू माय बापा लागे आस दर्शनाची
दत्ता मन्हे ऐका नाथा हाक पामराशी
अल्प बुद्धि माझी देवा भक्त मी रे सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
गायक- प्रल्हाद शिंदे मराठी अभंग लिरिक्स
नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स
Naam Tujhe Gheta Dewa Hoyi Samadhan Lyrics
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें