नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स - Naam Tuze Re Narayana Abhang Lyrics
नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स
नाम तुझे रे नाम तुझे रेनाम तुझे रे नारायणा
फोड़ी पाषाणाला पान्हा
नाम तुझे रे नारायणा।। धृ ।।
नाम तुझे रे नारायणा
नाम जपले वाल्मिकाने,
फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।।
नाम तुझे रे नारायणा
आला मेला पापरासी,
तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
नाम तुझे रे नारायणा
ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
नाम तुझे रे नारायणा
नाम तुझे रे नारायणा मराठी अभंग लिरिक्स
Naam Tuze Re Narayana Abhang Lyrics
Good
जवाब देंहटाएं