विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या लिरिक्स - Vitthal Vitthal Jana Bayicha Gaurya Bolu Laglya Lyrics

विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या लिरिक्स

संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या ,

एक चोरटी आपलंच घराणं मांडायला लागली
जनाबाईच्या गौर्या चोरूनी भांडायला लागली ,

भावभक्तीच्या फुलपाखळ्या जेव्हा फुल लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या ,

महंती ऐकून जनाबाईला भेटाया आले
दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले ,

चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्ग चालू लागला
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या ,

चोरलेल्या गौर्या नाही मी जनाबाई बोलली
कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली ,

विठ्ठल विठ्ठल ध्वनी नादानी गौर्या हाकू लागल्या
धन्य माऊली खरी तू संत कबीर बोलले ,

लोटांगण घालून चरणी डोलाया लागले
सोपान दासा भक्तीच्या भावना खुळू लागल्या ,

विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या

संत कबीर अन नामदेवाच्या माना डोलू लागल्या
विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या .

  1. विसरू नको रे आई बापाला लिरिक्स
  2. अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स
  3. धरिला पंढरीचा चोर लिरिक्स 
  4. नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स 
  5. उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स 
  6. एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स
  7. ज्या सुखा कारणे देव वेडावला लिरिक्स
  8. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी लिरिक्स
  9. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत लिरिक्स
  10. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
  11. विठ्ठल विठ्ठल लिरिक्स
  12. चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स 
  13. माझे माहेर पंढरी मराठी
  14. एकतारी संगे एक रूप झालो लिरिक्स
  15. विठुमाऊली तू माऊली जगाची लिरिक्स
Marathi Abhang bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Vitthal Vitthal Jana Bayicha Gaurya Bolu Laglya

 Singer:- Shakuntala Jadhav

 Lyrics  :-Sopan Kokate

ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics