आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स - Aata Tari Dewa Mala Pawshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

आता तरी देवा मला पावशील का भजन लिरिक्स मराठी 
Aata Tari Deva Mala Pavshil Ka Bhajan Lyrics Marathi 

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics