संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं
Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

आओ महिमा गाए भोले नाथ की भजन लिरिक्स - Aao Mahima Gaye Bhole Nath Ki Bhajan Lyrics

आओ महिमा गाए भोले नाथ की भजन लिरिक्स आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की मुख पर तेज है, अंग भभूती गले सर्प की माला। माथे चन्द्रमा, जटा में गंगा शिव का रूप निराला॥ अन्तर्यामी, सबका स्वामी भक्तो का रखवाला। तीन लोको में बाट रहा है ये दिन रात उजाला॥ जय बोलो, जय बोलो भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की हरी ओम नमः शिवाय नमो पी के भंग तरंग में जब जब भोला शंकर आए। हाथ में अपने डमरू ले कर नाचे और नचाये॥ जो भी श्रध्दा और भक्ति की मन में ज्योत जगाये। मेरा भोला शंकर उस पर अपना प्यार लुटाये॥ जय बोलो, जय बोलो भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भव पार लगते शिव भोले बिगड़ी बनाते ये शिव भोले। कष्ट निवारे ये शिव भोले दुःख दूर करे ...

ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी लिरिक्स - Ye Prarthna Dil Ki Bekar Nhi Hogi Lyrics

चित्र
ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी लिरिक्स ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है विस्वास नानी और द्रोपदी का रंग लाया बहना का भाई बन खुद सांवरा आया इज़्ज़त ज़माने में शर्मशार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है मैं हार जाऊं ये कभी हो नहीं सकता बेटा अगर दुःख में पिता सो नहीं सकता बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है जो हार जाते हैं उनको जिताता है राजू कहे बाबा किस्मत जगाता है दुनियां में ऐसी तो सरकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी कृष्ण भजन लिरिक्स हिंदी   Ye Prarthna Dil Ki Bekar Nhi Hogi Krishna Bhajan Lyrics hindi 

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स - Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics

चित्र
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे  मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी, अपराधी घो...र, अपराधी घो...र क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मराठी  Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics in marathi Song Credits: Song: Maagato Mee Pandurang Album: Pralhad Shinde Artist: Prahlad Shinde Music Director: Madhukar Pathak Lyricist: Datta Patil

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स - Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics

चित्र
वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी || धृ|| धाकामधली मी नार गवळ्याच्या घरची धडकी एकही उरात नित्य का सरती तरी माया कमी होईना तुझ्यावरची जादू काय ही म्हणावी त्या मनोहरची भेटी साठी नाचे मनात मयुरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || १|| झोप नयनाची गेली, हरपून गेले भान तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान यावरती उपाय बाई सांगेना कोण जीव खाली वरती होतो या अशा भ्यान त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || २ || टपोर चांदण्याची होती मध्यानी रात पलंगावरती मी पहुडली होते निद्रेत असा चोरूनी जपूनी हळू आला आत धपकन श्रीधराने धरला माझा हात दचकले स्वप्नात मी झाले बावरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || ३ || विसरत विसरेना त्याची सावळी मूर्ती आठवण सारखी छळते मजला एकांती मन मंदिरी ज्याची दिगंत कीर्ती त्याच्याच आहे ना उत्तम ही नटली धरती छेडीते मजला गोकुळ नगरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || ४ || वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स मराठी  Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics Marathi  Krishna Marathi Gavlan Details   Song...

पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स - Parvaticha Bala Payat Vala Lyrics

चित्र
पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स  आला रे आला गणपती आला आला रे आला गणपती आला पार्वतीच्या बाळा,पायात वाळा पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशांचा आवाज ताशांचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहु गणरायच गुण गान गाऊ डोळे भरून देवाला पाहु देवाला पाहु,देवाला पाहु देवाला पाहु,देवाला पाहु गाव हा सारा रंगून गेला गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला वंदन माझे,तुझिया पाया धरी शिरावर,कृपेची छाया भक्ताला या दर्शन दयाया देवा आधी देवा हे गणराया देवा आधी देवा हे गणराया लहान थोरा आनंद झाला गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स  Parvaticha Bala Payat Vala Lyrics marathi Ganpati Che Bhakti Bhajan Marathi  Song   Song  :-   Parvaticha Bala Payat Vala   Singer:-  Anand Shinde   Lyrics  :- Sopan Mhatre 150 + गणेश जी के भजन लिरिक्स Ganesh Ji Ke Bhajan? यहाँ पाएं 150+ Best ...

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स - Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

चित्र
विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स मराठी  Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics marathi Title - Vithu Mauli Tu Mauli Jagachi Singer - Mahesh Hiremath Label - Ahuja Music

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स - Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics

चित्र
एकतारी संगे एक रूप झालो अभंग एकतारी संगे एक रूप झालो ।  आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥ गळामाळ शोभे आत्मरूप शांती,  भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती ।  टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  भुकभाकरीची छाया झोपडीची  निवार्‍यास द्यावी उब गोदडीची ।  माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला  कुणी राव होई कुणी रंक झाला ।  मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  एकतारी संगे एक रूप झालो ।  आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो || एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स मराठी  Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi Song : Ektari Sange Ekroop Jhalo  Singer : Sau.Dhepetai  Music : Dashrath Pujari  Lyrics : Ramesh Anavkar

माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स - Majhe Maher Pandhari Abhang lyrics

चित्र
माझे माहेर पंढरी अभंग माझे माहेर पंढरी,  आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई,  माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू,  त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा,  करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण,  करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ... माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स मराठी Majhe Maher Pandhari Abhang lyrics in Marathi bhimsen joshi majhe maher pandhari Singer -Pt. Bhimsen Joshi Type -Abhang Lyrics- Sant Eknath

तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स - Tujh Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics

चित्र
तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स  Tujh Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics Marathi Ganpati Che Bhakti Bhajan Marathi  Song   Song  :- Tujh Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta   Singer:- Rahul deshpande,aarya ambekar   Lyrics  :- traditional 150 + गणेश जी के भजन लिरिक्स Ganesh Ji Ke Bhajan? यहाँ पाएं 150+ Best Ganesh Bhajans in Hindi Lyrics & Audio List। इसमें पारंपरिक Ganesh Aarti, प्रातःकालीन Ganpati Vandana, नए और पुराने Lord Ganesha Devotional Songs का संपूर्ण संकलन शामिल है। बुधवार व्रत कथा और गणेश उत्सव के लिए सर्वश्रेष्ठ भक्ति संगीत यहाँ प्राप्त करें।    ...

देवा श्री गणेशा लिरिक्स - Deva Shree Ganesha lyrics

चित्र
देवा श्री गणेशा लिरिक्स  देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा  देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा  ज्वाला सी जलती है आँखो मे जिसके भी  दिल मे तेरा नाम है  पर्वा ही क्या उसका आरंभ कैसा है  और कैसा परिणाम है  धरती अंबर सितारे, उसकी नज़रे उतारे  डर भी उससे डरा रे,  जिसकी रखवालिया रे करता साया तेरा हे  देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा,  देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा,  हो तेरी भक्ति तो वरदान है  जो कमाए वो धनवान है  बिन किनारे की कश्ती है वो  देवा तुझसे जो अन्जान है  यूँ तो मूषक सवारी तेरी  सब पे है पहेरेदारी तेरी  पाप की आँधिया लाख हो  कभी ज्योती ना हारी तेरी  अपनी तकदीर का वो  खुद सिकंदर हुआ रे  भूल के ये जहां रे  जिस किसी ने यहाँ रे  साथ पाया तेरा  हे देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा लिरिक्स - Deva Shree Ganesha lyrics hindi Song – Deva Shree Ganesha  Singer – Ajay Gogawale  Lyrics – Amitabh Bhattacharya

लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स - Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics

चित्र
लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स लाजली कृष्णाला राधा लाजली त्याने केली कला अशी दावली लिला  त्याच्या मुरलीची गोडी लावली  लाजली कृष्णाला राधा लाजली आली राधा आली  चोर पावलांन लपून आली  हडू हडू हडू हडू   वृंदावनी त्या कडम्भा खाली  नाही कडल्या कोना त्याचा खाना खुणा  राधा कृष्णा ची जोड़ी जमली  लाजली कृष्णाला राधा लाजली झाला अहो झाला.. सार्या गोकुलात बोलबाला  अरे अरे अरे अरे  कृष्णा न केला गोपाळ काला  काल आईन दूपारी यमुने च्या तिरी  श्री हरी ची बासरी वाजली  लाजली कृष्णाला राधा लाजली केलि अहो केलि  कशी उत्तम ही कमाल केलि  हाय हाय हाय हाय  राधा गवळन बोलून गेली  भाव  भक्ति करी राधे च्या उरी  अशी प्रीत ही जगात गाजली  लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स मराठी  Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics marathi Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Lajli Krishnala Radha Lajli   Singer:- Uttam Kamble   Lyrics  :- Uttam Kamble

वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स - Wakun Taak Sada G Radhe Jara gavlan Lyrics

चित्र
वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स वाकून टाक सडा,गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।। धृ ।। केस कुरळे उडतील भुरूभुरू, आवळून बांध जुड़ा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।१।। शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, पदर खोच कमरेला, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।२।। गावातील लोक टकमक बघतील, थुंकून टाक विडा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।३।। एका जनार्दनी पूर्ण कृपेने, श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।४।। वाकून टाक सडा गवळण लिरिक्स मराठी  -  Wakun Taak Sada gavlan Lyrics Marathi Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Vakun Tak Sada ·    Singer:-Surykant Shinde   Lyrics  :-Traditional

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स - Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics

चित्र
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स  Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics Song: Chandra Bhagechya Tiri  Album: Paule Chalati Pandharichi Vaat  Artist: Prahlad Shinde, chorus  Lyricist: Datta Patil

माऊली माऊली लिरिक्स - Mauli Mauli Lyrics- Lai Bhaari

चित्र
माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा,  मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनि तुळशी माळा गळा ह्या,  पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं देहभान,  जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनांत  भाबड्या लेकरांचा लळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊ...

कैसे भोले तुमने दुनिया बनायीं भजन लिरिक्स - Kaise Bhole Tumne Duniya Banayi Lyrics

कैसे भोले तुमने दुनिया बनायीं भजन लिरिक्स नंदी पे बिठाके तू घुमादे भोले जोगिया  देखो सारा संसार चल पर्वत के उस पार  दुनिया देखन दे देखन दे  कलयुग का ये दौर गौरा बदली सारी दुनिया  बड़ा स्वार्थी संसार वहाँ जाना है बेकार  तप कर लेन दे  कर लेन दे  नंदी पे बिठाके तू घुमादे भोले जोगिया .. कैसे भोले तुमने दुनिया बनायीं  देखूंगी एक बार हो  पापी अधर्मी लोग यंहा पर  बहुत बुरा संसार हो  तुम तो कहते मेरे जगत में  होती है जय जय कार हो  गौरा सुनो ये है माया की नगरिया  देखो सारा संसार  चल पर्वत के उस पार दुनिया देखन दे  मैंने सुना पिया पृथ्वी लोक में  पावन है हरिद्वार  धाम हो  हरिद्वार ही गंगा धाम है  कहते है हरी का द्वार हो  ले चल भोले गंगा किनारे  देखूंगी चमत्कार हो  होती है तू व्याकुल  इतनी  गणपत की ओ मैया  बड़ा स्वार्थी संसार वहाँ जाना है बेकार  तप कर लेन दे  कर लेन दे  नंदी पे बिठाके तू घुमादे भोले जोगिया .. कैसे भोले तुमने दुनिया बनायीं भजन लिरिक्स  ...

सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में लिरिक्स - Saj Rahe Bhole Baba Nirale Dulhe Me Lyrics

चित्र
सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में लिरिक्स सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में अरे देखो भोले बाबा की अजब है बात चले हैं संग ले कर के भूतों की बरात सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में भेस निराला, जय हो पीए भंग का पायला, जय हो सर जटा चढ़ाये, जय हो तन भसम लगाए, जय हो ओढ़ी मृगशाला, जय हो गले नाग की माला, जय हो है शीश पे गंगा, जय हो मस्तक पे चंदा, जय हो तेरे डमरू साजे, जय हो त्रिशूल विराजे, जय हो भूतों की ले कर टोली चले हैं ससुराल शिव भोले जी दिगंबर हो बैल पे सवार सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में नित रहें अकेले शंकर अलबेले हैं गुरु जगत के नहीं किसी के चेले है भांग का जंगल जंगल में मंगल भूतों की पल्टन आ गयी है बन थन ले बांग का कठ्ठा ले कर सिल वट्टा सब घिस रहें है हो हक्का बक्का पी कर के प्याले हो गए मतवाले कोई नाचे गावे कोई ढोल बजावे कोई भौं बतावे कोई मुंह पिचकावे भोले भंडारी पहुंचे ससुरारी सब देख के भागे सब नर और नारी कोई भागे अगाडी कोई भागे पिछाड़ी खुल गयी किसी की धोती और साडी कोई कूदे खम्बम कोई बोले बम बम कोई कद का छो...

50+ कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

चित्र
श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी खास घेऊन आलो आहोत 50+ प्रसिद्ध आणि पारंपरिक कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स (Krishanachya Gavlani Marathi Lyrics) चा अप्रतिम संग्रह. यात दहीहंडी, गोकुळाष्टमी आणि दैनंदिन भजनासाठी संत एकनाथ, संत नामदेव यांच्या रचनेतील अतिशय लोकप्रिय गवळणींचे बोल दिले आहेत. कान्हाच्या बाललीला, गोपिकांची छेडछाड आणि भक्तीरसाने ओथंबलेल्या सर्वोत्कृष्ट गवळणी तुम्ही सहज वाचू आणि गाऊ शकता. तुमच्या कीर्तन आणि भजनाच्या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी ही संपूर्ण मराठी गवळण लिस्ट नक्की वाचा. गौळण

मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा लिरिक्स - Mere Bharat Ka Bachcha bachcha Jai Shree Ram Bolega Lyrics

चित्र
मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा  हर घर में एक ही नाम  एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा  जय जय श्री राम बोलेगा हम हिन्दू हैं बब्बर शेर  बब्बर शेर बब्बर शेर हम जिद पर आ जाये तो  कर देंगे हम सबको ढेर जहा राम ने जनम लिया है  मंदिर वही बनाएंगे राम नाम भगवा सारे  भारत में लहरायेंगे.. राम नाम का पी के प्याला जय श्री राम  राम नाम का पी के प्याला  राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा  जय जय श्री राम बोलेगा... धन्य है ओ वानर सेना  जिसने सेतु को बना दिया लिख कर राम नाम पत्थर पर  पानी में था तैरा दिया.. जागो हिन्दू अब तो जागो  वक़्त नहीं है सोने का राम राज लाने का अवसर  ऐसे ही नहीं खोने का. राम दूत हनुमान का नारा जय श्री राम  राम दूत हनुमान का नारा  मेरे भारत का बच्चा बच्चा  सारे जग में गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा.... हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा… मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा लिरिक्स - Mere Bharat Ka B...

हर घर भगवा छाएगा लिरिक्स - Har Ghar Bhagwa Chhayega Lyrics

चित्र
हर घर भगवा छाएगा हर घर भगवा छाएगा  राम राज्य अब आएगा  कर दो जा के ये ऐलान  भगवा रंग मेरी पहचान  हम हिन्दू जगाने आये है  हम हिन्दू जगा कर जायेंगे  मरते दम तक अपने मुख से  जय श्री राम गायेंगे  चमक रही तलवारे सबकी  चमक रहा त्रिशूल है  हिन्दू को ना कमजोर समझना  ये दुश्मन की भूल है  सब में रब है और रब में राम  मिल कर बोलो जय श्री राम  मिल कर बोलो जय श्री राम   जय श्री राम  जय श्री राम  चप्पा चप्पा कर देंगे  श्री राम के अधिकार में  हिन्दू शेरो को रोक सके  वो दम  ना रहा गद्दार में  एक ही नारा एक ही नाम,  जय श्रीराम जय श्रीराम !! हर घर भगवा छाएगा लिरिक्स - Har Ghar Bhagwa Chhayega Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :-  Har Ghar Bhagwa Chhayega   Singer:-  Laxmi Dubey   Lyrics  :-Laxmi Dubey

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स - Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics

चित्र
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव  मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव   देव अशान, भेटायचा नाही हो। देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥ मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव । सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव । लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।  देव बाजारचा... ....॥१॥  देवाच देवत्व नाही दगडातं । देवाच देवत्व नाही लाकडातं । सोन्या चांदीत नाही देवाची मात  देव बाजारचा.........॥२॥  भाव तिथ देव ही संताची वाणी आचारा वाचून पाहिला कोणी? शब्दांच्या  बोलानं शांति नाही मनी ।  देव बाजारचा... ......॥३॥  देवाच देवत्व आहे ठायी - ठायी । मी-तू गेल्याविण अनुभव नाही। तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।  देव बाजारचा..........॥४॥ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स  Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics Tukadoji Maharaj marathi abhang अभंग - मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव  गीत - संत तुकडोजी महाराज,  संगीत - विलास पाटील,  गायक - अजित कडकडे,  निर्माता - सुभाष परदेशी .

साई तेरे नाम के दीवाने हो गये लिरिक्स- Sai Tere Naam Ke Diwane Ho Gaye Lyrics

साई तेरे नाम के दीवाने हो गये लिरिक्स मस्ती में रंग मस्ताने हो गये, साई तेरे नाम के दीवाने हो गये, तेरे बिन दिल कही लगता नहीं  मन का चिराग मेरा जग ता नहीं, सारी दुनिया से बेगाने हो गये, साई तेरे नाम के दीवाने हो गये, तेरे बिना मुझे कुछ भाता नहीं, मन को सकून मेरे आता नहीं, लवो पे तेरे ही तराने हो गये, साई तेरे नाम के दीवाने हो गये, साई तेरे नाम के दीवाने हो गये भजन लिरिक्स-  Sai Tere Naam Ke Diwane Ho Gaye Bhajan Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :- Sai Tere Naam Ke Diwane Ho Gaye 

मत होना मन बाँवरे उदास ये सांवरा जरुर आएगा लिरिक्स - Mat Hona Man Banvare Udas Ye Sanvara Jarur Aayega Lyrics

चित्र
मत होना मन बाँवरे उदास ये सांवरा जरुर आएगा लिरिक्स मत होना मन बाँवरे उदास  ये सांवरा जरुर आएगा मत होना मन वनवारे उदास  ये संवारा जरुर आएगा, मन में रखना विश्वास  ये संवारा जरुर आएगा... डोले नैया तेरी हाथो में न पतवार हो, राहे अनजानी और गोर अन्धकार हो, इसे अँधेरे में बन के प्रकाश, ये संवारा जरुर आएगा .... तेरी लाज नही जाने देगा इतना तू जानना, कसोटी पे डटे रहना हार नही मानना , सचे प्रेमी नही होते है निराश, ये संवारा जरुर आएगा, मीरा पी गई थी प्याला इसी विश्वाश पे, दर पे सुधामा आया बस इसी आस में, है  मुझको  को भी यह एहसास  ये संवारा जरुर आएगा .... जिसे थामे इक बार हाथ उसका न छोड़ा ता, भगतो का श्याम भरोसा नही तोडा ता, दिल में रखना तू  आस, ये संवारा जरुर आएगा .... मत होना मन बाँवरे उदास ये सांवरा जरुर आएगा लिरिक्स -  Mat Hona Man Banvare Udas Ye Sanvara Jarur Aayega Lyrics singer-  Aniruddhacharya ji

हे भोले शंकर पधारो लिरिक्स - He Bhole Shankar Padharo Lyrics

चित्र
हे भोले शंकर पधारो लिरिक्स  हे भोले शंकर पधारो बैठे छिप के कहाँ ।  गंगा जटा में तुम्हारी, हम प्यासे यहाँ ॥ महा सती के पति मेरी सुनो वंदना । हे भोले शंकर पधारो बैठे छिप के कहाँ आओ मुक्ति के दाता पड़ा संकट यहाँ ॥ महा सती के पति बोलो छिपे हो कहाँ  भगीरथ को गंगा प्रभु तुमने दी थी, सागर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी । नील कंठ महादेव हमें है भरोसा है, इच्छा तुम्हारी बिन कुछ भी नहीं होता ॥ हे भोले शम्भू पधारो किस ने रोके वहां, आओ भसम रमयिया सब को तज के यहाँ ॥ मेरी तपस्या का फल चाहे लेलो, गंगा जल अब अपने भक्तो को दे दो । प्राण पखेरू कहीं प्यासा उड़ जाए ना, कोई तेरी करुना पे उंगली उठाए ना ॥ भिक्षा मैं मांगू जन कल्याण की, इच्छा करो पूरी गंगा सनान की ॥ अब ना देर करो, आ के कष्ट हरो, मेरी बात रख लो, मेरी लाज रख लो ॥ हे भोले गंगधार पधारो, डोरी टूट जाए ना, मेरा जग में नहीं कोई तुम्हारे बिना ॥ नंदी की सौगंध तुमे, वास्ता कैलाश का, बुझ न देना दीया मेरे विशवास का । पूरी यदि आज ना हुई मनोकामना, फिर दीनबंधू होगा तेरा नाम ना । भोले नाथ पधारो, तुमने तारा जहां, आओ म...

राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स - Radha Radha Kari Basari Gavlan Lyrics

चित्र
राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स राधा राधा करी बासरी  कृष्ण येता झाली बावरी  भेट तुझी रे युगा युगा  ची  साथ दे तू मज जन्माची  मिलना ची आशा  अंतरी कृष्ण येता झाली बावरी   घाघर घेउनी पानियाशी जाता  अड़ रस्त्या वरी कान्हा उभा होता  किती करशिल रे मस्करी  कृष्ण येता झाली बावरी ... एका जनर्धानी पूर्ण कृपेने  सद्गुरू श्री मी शरण मी आले  किती करशिल रे मस्करी  कृष्ण येता झाली बावरी ... राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स   Radha Radha Kari Basari Gavlan Lyrics Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Radha Radha Kari Basari   Singer:- vaishali jadhav   Lyrics  :-Traditional

मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स - Manmohan Murali Wala Nandacha Albela Lyrics

चित्र
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स मनमोहन मुरलीवाला ।  नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी ।  कुब्जेसी रत जाला ॥२॥ मनमोहन मुरलीवाला विदुरा घरच्या भक्षुनि कण्या ।  परमानंदें धाला ॥३॥ मनमोहन मुरलीवाला भक्तिसुखें सुखावला ।  एका जनार्दनीं निमाला ॥४॥ मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स  Manmohan Murali Wala Nandacha Albela Lyrics Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Manmohan Murali Wala Nandacha Albela   Singer:- Varsha Jadhav   Lyrics  :-Traditional

मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान लिरिक्स - Marne Wala Hai Bhagwan Bachane Wala Hai Bhagwan Lyrics

मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान लिरिक्स मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बाल ना बांका होता उसका, जिसका रक्षक दयानिधान ॥ जल थल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता। प्रभु इच्छा बिना यहाँ पर हिल ना सके एक पत्ता। उसी का सोचा  यहाँ पे होता, उस की शक्ति महान॥ त्याग दो रे भाई फल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ो। कल क्या होगा इस की चिंता, जगत पिता पर छोड़ो। क्या होनी है क्या अनहोनी, सब का उसको ज्ञान॥ मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान लिरिक्स  Marne Wala Hai Bhagwan Bachane Wala Hai Bhagwan Lyrics
🙏 अपनी पसंद के भजन, आरती या गायक चुनें — नीचे दिए गए बटन पर क्लिक करके सभी कैटेगरी देखें:
Categories load ho rahi hain...

🙏 भजन संग्रह में अपना योगदान दें

क्या आपके पास कोई सुंदर हिंदी या मराठी भजन, आरती या चालीसा है जिसे आप सभी भक्तों के साथ साझा करना चाहते हैं? नीचे दिए गए बटन पर क्लिक करें और बोलकर या लिखकर अपना भजन हमें भेजें। जाँच के बाद इसे ब्लॉग पर प्रकाशित किया जाएगा।

नया भजन सबमिट करें
• केवल हिंदी या मराठी में ही भजन लिखें।
• अंग्रेजी अक्षरों, मोबाइल नंबर या किसी भी वेबसाइट लिंक की अनुमति नहीं है।
• आप माइक (🎤) बटन दबाकर सीधे बोलकर भी भजन लिख सकते हैं।
⚠️ कृपया केवल हिंदी या मराठी (देवनागरी) में ही शीर्षक लिखें। अंग्रेजी या लिंक मान्य नहीं है।
⚠️ भजन में केवल हिंदी या मराठी शब्दों का उपयोग करें। अंग्रेजी अक्षर या लिंक न डालें।
⚠️ नाम केवल हिंदी या मराठी में लिखें।