माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स - Majhe Maher Pandhari Abhang lyrics
माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स
माझे माहेर पंढरी,आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई,
माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू,
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू,
त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा,
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण,
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण,
करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
माझे माहेर पंढरी ...
माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स मराठी
Majhe Maher Pandhari Abhang lyrics in Marathi
Singer -Pt. Bhimsen Joshi
Type -Abhang
Lyrics- Sant Eknath
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें