ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती गवळण लिरिक्स - G Radhe Tujhya Payat Paijan Vajati Gavlan Lyrics
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती गवळण लिरिक्स
प्रेम दीवानी राधा मोहिनीचाल हरणा परी
घेऊनी घागर डाव्या कड़ेवर
पदर तो सावरी
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती
छुम छुम तालावरी
वेड़ जीवाला लावते ही
गवड्या घरची नार
केसात गजरा डोड्यात काजड़
असा तिचा शृंगार
मधुर वाणी कोकिल वाणी
नखरे न लाजरी
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती
छुम छुम तालावरी
रूपवंती राधा ही माझी
सौंदरयाची रानी
मणिकमोती अंगावर्ती
उदडन केली त्यानी
बघून कान्हा मोहित झाला
वाजवी वासरी
ग राधे तुझ्या पायात पैंजण वाजती
छुम छुम तालावरी
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details
Un
जवाब देंहटाएंMrmrjrjrjrnrt
R
Tr
R
Tr
T
T
T
T