राधे फिर ना आता माघारी गवळण लिरिक्स - Radhe Fir Na Aata Maghari Gavlan Lyrics
राधे फिर ना आता माघारी गवळण लिरिक्स
सकाळ प्रहरी राधा निघालीविकायला दही दुध लोणी
सांझ वेळ झाली परत ना माघारी
मनहूणी कान्हा हाक देई
अग राधे फिर ना आता माघारी
कमरे वरती हंडा तिचा
डोई वरी पदर
बसरी संगे उभा तिथे
वाटे वरी नजर
सांझ वेळ झाली परत ना माघारी
मनहूणी कान्हा हाक देई
अग राधे फिर ना आता माघारी
खूप गवळणी किती अश्या
कृष्णा च्या प्रेमात
राधे वरती जीव जळला
राधा फक्त मनात
सांझ वेळ झाली परत ना माघारी
मनहूणी कान्हा हाक देई
अग राधे फिर ना आता माघारी
पाहण्या तुला ग राधे
जीव डोळ्यात आला
मोर पिशी कृष्ण कन्हैय्या
आज तुझा ग झाला
सांझ वेळ झाली परत ना माघारी
मनहूणी कान्हा हाक देई
अग राधे फिर ना आता माघारी
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें