ऐसे कैसे केले देवराया अभंग लिरिक्स - Aise Kaise Kele Devraya Abhang Lyrics in Marathi
ऐसे कैसे केले देवराया अभंग लिरिक्स
ऐसे कैसे केले देवराया !पाठी लावीयली माया !!
इतभर पोटा साठी !
इतभर पोटा साठी !
पहा केवढी आटाआटी !!
ऐसे कैसे केले देवराया
पोट मोठे अनीवार !
हिङंतसे दारोदार !!
ऐसे कैसे केले देवराया
तुका म्हणे जळो पोट !
झालो संतापायी निट !!
ऐसे कैसे केले देवराया
- ज्या सुखा कारणे देव वेडावला लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत लिरिक्स
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठल विठ्ठल लिरिक्स
- चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स
- माझे माहेर पंढरी मराठी
- एकतारी संगे एक रूप झालो लिरिक्स
- विठुमाऊली तू माऊली जगाची लिरिक्स
- मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स
- नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स
- मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले लिरिक्स
Marathi Abhang bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें