मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले लिरिक्स मराठी

मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले लिरिक्स 


मी तुझ्यासाठी जिवण जाळीले 
रे बाळा तुन नाही पानी पाजिले 

मेल्या वरती रडतो कशाला 
उगीच तान नको देऊ घश्याला 
नको दिखावा दाखउ जगाला 
पुरला नाही कधी रुपया दुधाला 
मी तुला पाहूनी डोळे लाविले 
रे बाळा तुन नाही पानी पाजिले 

माझ्या कुशितला असुनी तू बाळ 
माझ्या जिवाचा तू बनला तू काळ 
तुझ जीवनभर पुरविले लाळ 
राहुनी अर्धपोटी साँझ सकाळ 
मी तुला पाहूनी प्राण रोखीले 
रे बाळा तुन नाही पानी पाजिले 

जिवंत पनि पुसले नाही 
आता कशाला मनतोस आई 
आणली नाही कधी खान्या मिठाई 
डॉक्टर गोळी नाहीं कसली दवाई 
मी तुला पाहूनी प्राण जाळी ले 
रे बाळा तुन नाही पानी पाजिले 

जिवंत पनि पुसले नाही 
आता कशाला मनतोस आई 
आता तुझ्याशी कोणन बोले 
शेवटी अंघठयाने  पानी मी प्याले  
जग दिश्या तुम्हानी मानिले 
रे बाळा तुन नाही पानी पाजिले 

 मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले लिरिक्स मराठी 
Mi Tujhyasathi Jiwan Jadile Re Bala Tuna Nahi Pani Pajile Lyrics Marathi 
Singer-  ह.भ.प सागर महाराज रत्नापिंप्रीकर

Comments

Popular posts from this blog

गणेश जी के भजन -Ganesh Ji ke Bhajan

शिव जी के भजन - Shiv Ji ke Bhajan

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics