हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics
हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा लावितो भस्म कपाडा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. हाता मध्ये घेउन झारी नंदयावरी करितो सवारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. माथ्यावर चंद्राची कोर गड्या मध्ये सर्पाची हार आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. Marathi Bhakti Geet - Shiv Bhakti Bhajan Song भोलेनाथ के नये भजन आप यहाँ पर देख सकते है मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी भोलेनाथ हे शम्भु बाबामेरे भोलेनाथ तीनो लोक में तू ही तू शिव भजन ये तेरा करम है भोले क़व्वाली भजन फरियाद म...
Gairo se gila kya kare apne badal gaye
जवाब देंहटाएं