हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया लिरिक्स - Hey Ganraya Sansari Majha Labhe Tujhi Re Daya Lyrics
हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया लिरिक्स
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
गौरी सुता मोरया
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
भाऊनी या सुखी
आनंद येई भरा
शांति येई सदा
या घरी आसरा
स्वर्ग ओढ़े गना
तोच होई धरा
संतोशाचा गेली आले
अमृत दाटोनिया
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
गौरी सुता मोरया
चित्र भेटे खरे
लाभे रावे कधी
रेशमी बंधने
ना तुटावी कधी
तुच आम्हा पिता
तुच करुणा निधि
छाया कृपेची राहो सदा ही
सर्व जीवास या
हे गणराया संसारी माझ्या
लाभे तुझी रे दया
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
गौरी सुता मोरया
Ganesh ji Ke Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें