तूच सुखाचा हाय ठेवा लिरिक्स - Tuch Sukhacha Hai Thewa Lyrics
तूच सुखाचा हाय ठेवा लिरिक्स मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे तुझ्या नामात हाय गोडवा तूच सुखाचा हाय ठेवा, माझ्या गणपती देवा तूच सुखाचा हाय ठेवा, माझ्या गणपती देवा ढोल ताशाच्या ठेक्या वरती, भक्त झाले हो सारे धुंद आली घराला मंगलमूर्त, आज आनंदी हो आनंद माझ्या देवांन माझ्या गणान, पितांबर ल्याले नवा तूच सुखाचा हाय ठेवा माझ्या गणपती देवा ते सुरवर मुनिवर गाती, देवा अथांग तुझी ही कीर्ती तू देवाचा देव गणपती, करी मनोकामना पूर्ती माझ्या गणाच माझ्या देवाच, मंगलमय रूप पहावा तूच सुखाचा हाय ठेवा, माझ्या गणपती देवा हिरे जडीत मुकुट डोई, वाजे रुणझुण घुंगुरू पायी संगे पुजली ती गौराई, काय सांगू तिची नवलाई महती लिहायला महती लिहायला, त्या कैलासाला बोलवा तूच सुखाचा हाय ठेवा, माझ्या गणपती देवा Ganesh ji Special Bhakti Bhajan Song Song :- Tuch Sukhacha Hai Thewa Singer:- कैलास मसने,sonali bhoyir Lyrics :- अरविंद मोहिते, सौरभ म्हात्रे ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव क