आई माझी मायेचा सागर लिरिक्स - Aai Majhi Mayecha Sagar Lyrics
आई माझी मायेचा सागर लिरिक्स आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई वडिल माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती अस्तो त्यांचा उपकार आई माझी मायेचा सागर .. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात कधी मिडेल मुठभर घास कधी घड़े तुला उपवास वोल्या मातीतून चालताना सोडविले कट्याचेभास आई माझी मायेचा सागर .. रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छाये मधे उभा आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर .. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर भजन लिरिक्स मराठी Aai Majhi Mayecha Sagar Bhajan Lyrics Marathi Singer- Shubhangi Joshi विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश