चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स - Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics
चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा माठ फोडिला ग माझा माठ फोडिला पहिल्या दिवशी मी ग बाई घेउन गेले ताट नंदा चा कान्हा मला मारलिया ताट चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा माठ फोडिला ग माझा माठ फोडिला दुसर्या दिवशी मी ग बाई घेउन गेले लोणी नंदा चा कान्हा माझी चोरलिया लोणी चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा माठ फोडिला ग माझा माठ फोडिला दुसर्या दिवशी मी ग बाई घेउन गेले लोणी नंदा चा कान्हा माझी चोरलिया लोणी चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा माठ फोडिला ग माझा माठ फोडिला चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी Chumbad Motyachi Gaulan Lyrics Marathi कृष्णाच्या गवळनि Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स बाई माझ्या गं दुधात नाही पाणी ग