येई हो विठ्ठले माझे माऊली ये आरती लिरिक्स - Yeyi ho Vitthale Majhe Mauli Ye Aarti Lyrics
येई हो विठ्ठले माझे माऊली ये आरती लिरिक्स
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये आरती लिरिक्स -
Yeyi ho Vitthale Majhe Mauli Ye Aarti Lyrics Marathi
Singer : Mohan Morajkar, Ashvin, Vivek, Prtap, Sanjay, Sanchita, Ajita, Prmila, Sarita, Rupali
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें