संदेश

गौळण लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स - Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Lyrics

सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स सांग सांग सांग राधे सांग ना ग  सांग राधे कुणा संग हसली गं  तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग  घागर घेउन पानियाशी जाता  पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता   पानियाशी गं यमुनेशी गं अग हसली.... सांग राधे कुणा संग हसली गं  तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग  दही दूध घेउन बाजाराला जाता  बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता   बाजाराला गं मथुरेला गं अग हसली... सांग राधे कुणा संग हसली गं  तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग  एका जनार्धनी राधा गौळण  गौळण  गेली कृष्णा ला शरण  नव्या युगाची नवरी नटली ग  तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग  सांग राधे कुणा संग हसली गं गौळण मराठी लिरिक्स  Sang Radhe Kuna Sang Hasli G Gaulan Marathi Lyrics कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले  कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स   चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी कन्हैया लागला तुझा रे छंद मला

नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स - Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स नको मारू रे कान्हा पिचकारी  साड़ी रंगान भिजल माझी साड़ी  कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया  कातू रागावला माझा वरी  गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी  नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी  कान्हा पड़ते रे पाया.... गवळनि मधे मी गवळन छोटी  तुझी वागनुक भल्तिच खोटी  कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया  चुगली सांगते माझा घरी  गोकुलात तुझी माझी झाली निंदा  सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा  कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया नवरा मारू  देई पलंगावरी  नको मारू रे कान्हा पिचकारी कृष्ण गवळन लिरिक्स मराठी Nako Maru Re Kanha Pichkari Krishna Gavlan Lyrics Marathi कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले  कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स   चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स  बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिर

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स - Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ || गोकुळच्या त्या गाई म्हशीचं खाणं सगळं राण माळाचं उगीच कशाला चाखून बघायचं पैशा विणा घेणं बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ || यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुःखतिया पाट नेहमीच तयाची वारी कट थांबू नका गवळणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ || महानंदाची वेडी माया देवासाठी तिची सुखली काया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया देवा लीन होवूनी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ || बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन मराठी लिरिक्स Bajarala Viknya Nighali  Dahi dudh Tak Aani Loni Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics marathi || सर्वांना श्री कृष्ण जन्मष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा || कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले  कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला नि

मंगलाष्टक मराठी लिरिक्स - Mangalashtak Lyrics In Marathi

मंगलाष्टक मराठी लिरिक्स स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं  बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम संकलक : उपेंद्र चिंचोरे मंगलाष्टके मराठी लिरिक्स - Ma

कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स - Kanhaiya Lagla Tuza Re Chhand Mala Gaulan Lyrics

चित्र
कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स कन्हैया लागला  तुझा रे छंद मला  सांग ना बोल ना.. यमुनेचा तिरी तू येशील का  चोरून भेट मला देशील का  सांग ना बोल ना.. कन्हैया लागला  तुझा रे छंद मला  मथुरेच्या बाजारी येशील का  चोरून दही दूध खाशील का  सांग ना बोल ना.. कन्हैया लागला  तुझा रे छंद मला  एका जनार्धनी गौड़न राधा  राधा लागली कृष्णा चा नादा  सांग ना बोल ना.. कन्हैया लागला  तुझा रे छंद मला  कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स मराठी  Kanhaiya Lagla Tuza Re Chhand Mala Gaulan Lyrics Marathi New Marathi Krishna Gaulan video Bhakti Song With Lyrics  singer - Shalinitai Deshmukh , Indurikar कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले  कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स   चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन

चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स - Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics

चित्र
 चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स चुंबळ मोत्याची  डोक्यावर पान्या चा घड़ा  माठ फोडिला ग  माझा माठ फोडिला  पहिल्या दिवशी मी ग बाई  घेउन गेले ताट  नंदा चा कान्हा मला  मारलिया ताट  चुंबळ मोत्याची  डोक्यावर पान्या चा घड़ा  माठ फोडिला ग  माझा माठ फोडिला  दुसर्या दिवशी मी ग बाई  घेउन गेले लोणी   नंदा चा कान्हा माझी  चोरलिया लोणी   चुंबळ मोत्याची  डोक्यावर पान्या चा घड़ा  माठ फोडिला ग  माझा माठ फोडिला  दुसर्या दिवशी मी ग बाई  घेउन गेले लोणी   नंदा चा कान्हा माझी  चोरलिया लोणी   चुंबळ मोत्याची  डोक्यावर पान्या चा घड़ा  माठ फोडिला ग  माझा माठ फोडिला  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी  Chumbad Motyachi Gaulan Lyrics Marathi  कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani येते मी माघारी कान्हा जरा थांब ना जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले  कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स  बाई माझ्या गं दुधात नाही पाणी ग

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं