आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स - Aanand Manat Jhalay Far Ganarayachi Pahat Hote Wat Lyrics
आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट मेरठ चा सोनार बोलवा ग बाप्पाला मुकुट बनवा ग दुर्व्यांचा फुलाचा घेउंत ताट गणरायाची पाहात होते वाट ऐकेच्या ताईला बोलवा ग बाप्पाला कंठी बनवा ग माव्यांचा मोदकाचा घेउन ताट गणरायाची पाहात होते वाट नागपुर चा सोपान बोलवा ग बाप्पाला मखर बनवा ग दारात रागोड़ीची घेउन ताट गणरायाची पाहात होते वाट नाशिकचा शिम्पी बोलवा ग बाप्पाला शाल चढवा ग शालिचा फुलांचा घेउन हार गणरायाची पाहात होते वाट गणेश जी के भजन मेरी भक्ति में रंग भर जाओ तुम हो गणेश बेमिसाल बेमिसाल कहे गौरा राणी मेरे गणराज आये है गणेश भजन प्रथम निमंत्रण आपको देवो के राजा आओ गणराजा लिख देना लिख देंना ओ गणपति भाग्य हमारा भी आओ गजानन प्यारे हो गिरिजा के दुलारे गणेश जी का भजन देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन तुम लौट के आओ ना गजानन भजन जय हो गणेश तेरी जय हो गणेश मोरे अंगना गजानन आये री गणेश भजन Aanand Manat Jhalay Far Ganarayachi Pahat Hote Wat Ganesh ji Bhajan