उठा उठा स्वामी समर्था लिरिक्स - Utha Utha Swami Samartha Lyrics
उठा उठा स्वामी समर्था लिरिक्स
उठा उठा स्वामी समर्थाओवाळीतो पंचारती
पंचप्राण घेऊनी आलो स्वामींच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
परब्रम्ह आज आले भक्तांच्या सामोरी
मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी
हरपले देह भान लागले ते ध्यान
शरण रे आम्ही आलो,नेत्र पाणावले
पंचप्राण घेऊनी आलो स्वामीच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जगाच्या कल्याणासाठी संतांची विभुती
स्वामी समर्थांच्या पायी येतसे प्रचीती
पुजेसाठी नाही काही, फक्त जीव भोळा
पामर या भक्तांसाठी स्वामी कृपा होते
पंचप्राण घेऊनी आलो स्वामींच्या चरणी
देह आज विरूनी गेला स्वामी तुम्हा पुढती
मुर्तीमंत पाहे मी जगन्नाथ मूर्ती
मागणे हे सरले ध्यान लागताना
स्वामी समर्थांच्या पायी, स्वर्ग सात येती
पंचप्राण घेऊनी आलो,स्वामींच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
- घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे लिरिक्स
- कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात लिरिक्स
- अंत नको पाहू जिव व्याकुल झाला लिरिक्स
- नको अभिमान करू भल्या मानसा लिरिक्स
- ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात लिरिक्स
- विठ्ठला विठ्ठला कंठ आळवितां फुटला लिरिक्स
- चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू लिरिक्स
- तुम्ही संत मायबाप कृपावंत लिरिक्स
- दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला लिरिक्स
- निरोप हा माझा त्या विठोबा सांगा लिरिक्स
- मानवा तू सत्य निति सोडू नको रे लिरिक्स
- देवा पांडुरंगा येऊ नाही शकले तुझ्या वारीला लिरिक्स
- माऊली विठ्ठल माऊली लिरिक्स
- पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला लिरिक्स
- सांगा मी काय करू लिरिक्स
- निशंक होई रे मना निर्भय होई रे मना लिरिक्स
Marathi Abhang bhakti Bhajan Song Details
ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें