तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स - Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics
तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स तुझा माझा का रे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ || तुझा माझा का रे.... बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ || तुझा माझा का रे.... आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ || तुझा माझा का रे.... नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ || तुझा माझा का रे.... तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स - Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics Bhakti Bhajan Song Details Song :- Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Singer:- Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह