Posts

Showing posts with the label अभंग

दर्शन दे रे दे रे भगवंता लिरिक्स - Darshan De Re De Re Bhagwanta Lyrics

दर्शन दे रे दे रे भगवंता लिरिक्स दर्शन दे रे, दे रे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन दे रे..... माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोर्‍याकुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता दर्शन दे रे.....   ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता दर्शन दे रे..... तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता मन शांत होई, तुझे गुण गाता हिच एक आशा, पुरवी तू आता दर्शन दे रे..... दर्शन दे रे दे रे भगवंता लिरिक्स - Darshan De Re De Re Bhagwanta Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :- Darshan De Re De Re Bhagwanta   Singer:-  pralhad shinde   Lyrics  :- Datta Pati ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स - Kadhi Lagel Re vedya Tula Godi Abhanga Chi Lyrics

Image
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स तुझा ना भरोसा आ... आ... आ... न माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या माणसा असो चुल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर   सोडून दे रे धनाच्या तु लालसा जग हे कोणाचे सांग भल्या माणसा || कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची || धृ || मनोभावे भजन कर तु प्रभुच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || १ || असे हा जन्ममोलाचा नको तु घालवू वाया हे सदा गारे भुपाळी तु सकाळी त्या श्रीरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || २ || धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा जपून तु चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ३ || मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर भटकू नको जगभर तू वेड्या तुला जाणीव रे होईल आलेया घोर प्रसंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ४ || || आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा || कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स - Kadhi Lagel Re vedya Tula Godi Abhanga Chi Lyrics Bhakti B

देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स - Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics

देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स हे देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लेकराची आन तुला आवतर आता तरी अंधारल्या दाही दिश्या अन बेजारल मन उर जळून निघाल बघ करपल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रीत तुझ्या दावन्याल माझा काय र गुन्हा उरा मंधि जाळ पेटला जन्माची राख झाली रं ईस्कटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली र जिनी धुळीवाणी झालं नेल्ह वार्‍याने उडून अवकाळी वादळत जीव लपेटून गेलं आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रित तुझ्या दावन्याल माझा  काय र गुन्हा काळजावर घाव घातला जिवारी गेला तडा र निखार्याची वाट दिली तू पायतान न्हायी पाई र कुठं ठेऊ मी र माथा दैव झाला माझा खुळा असं कसं माय बाप तू र बेफिकिरी झाला आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रित तुझ्या दावन्याल काय र गुन्हा हे देवा तू सांगणं कुठ गेला हरवुनी लेकरची आन तुला आवतर आत तरी अंधाराल्य दाही दिश्या आन बेजराल मन उर जाळून निघालं बघ करपल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रित तुझ्या दावन्याल माझाकाय र गुन्हा देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स - Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :- Deva Tu Sang Naa

कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स - Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics

कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स कशाला काशी जातो रे बाबा !  कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।। संत सांगती ते ऐकत नाही,  इंद्रियाचे ऐकतो । कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी,बकरी खातो !।१। वडील जनाचे श्राध्द कराया,  गंगे मध्ये पिंड देतो । खोटा व्यापार जरा ना सोडी,  देव कसा पावतो ।।२।। खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे,  घडी-घडी टाळ वाजवितो । गरीब-जनांची दया ना चित्ती,  दानासी हात आवरतो ! ।।३।। झालेले मागे तुझे पाप धुवाया,  गंगेत धावुनी न्हातो । तुकड्या म्हणे, फिरू नको व्यर्थ ,  काम तुला लाभतो ।।४।। कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स - Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :- Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato   Singer:-  tukdoji maharaj   Lyrics  :- tukdoji maharaj ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भ

येग येग विठाबाई लिरिक्स - Yega Yega VIthabai Lyrics

येग येग विठाबाई लिरिक्स येग येग विठाबाई,  माझे पंढरीचे आई || धृ || भीमा आणि चंद्रभागा,  तुझ्या चरणीच्या गंगा || १ || इतुक्यासाहित त्यां बा यावे,  माझे रंगणी नाचावे || २ || माझा रंग तुझे गुणी,  म्हणे नामयाची जनी || ३ || येग येग विठाबाई लिरिक्स - Yega Yega VIthabai Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :-  Yega Yega VIthabai   Singer:-     Lyrics  :-  ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स - Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स इंद्रायणी कांठी देवाची आळंदी |  लागली समाधी ज्ञानेशाची || धृ || इंद्रायणी कांठी........ ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |  नाचती वैष्णव मांगे पुढे || १ || इंद्रायणी कांठी........ मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |  अंगणात झाड कैवल्याचे || २ || इंद्रायणी कांठी........ उजेडी राहिले उजेड होऊन |  निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ || इंद्रायणी कांठी........ इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स - Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :-  Indrayani Kathi Devachi Alandi   Singer:-     Lyrics  :-  ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

विठू माउली तू माउली जगाची लिरिक्स - Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics

विठू माउली तू माउली जगाची लिरिक्स विठू माउली तू माउली जगाची  माउलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा  विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा  संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची माउलीत मूर्ती विठ्ठलाची..... लेकरांची सेवा केलीस तू आई-२ कस पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची विठ्ठला मायबापा विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू  विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची विठू माउली तू माउली जगाची लिरिक्स - Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :-  Vithu Mauli Tu Mauli Jagachi   Singer:-     Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन

नये भजन आप यहाँ से देख सकते है

Show more