इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स - Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics
इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स
इंद्रायणी कांठी देवाची आळंदी |लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||
इंद्रायणी कांठी........
ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |
ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |
नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||
इंद्रायणी कांठी........
मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |
मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |
अंगणात झाड कैवल्याचे || २ ||
इंद्रायणी कांठी........
उजेडी राहिले उजेड होऊन |
उजेडी राहिले उजेड होऊन |
निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||
इंद्रायणी कांठी........
इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स - Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें