संदेश

अभंग लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स - Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics

चित्र
मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स मी तुझ्यासाठी जिवण जाळीले  रे बाळा तुन नाही पानी पाजिले  मेल्या वरती रडतो कशाला  उगीच तान नको देऊ घश्याला  नको दिखावा दाखउ जगाला  पुरला नाही कधी रुपया दुधाला  मी तुला पाहूनी डोळे लाविले  रे बाळा तुन नाही पानी पाजिले  माझ्या कुशितला असुनी तू बाळ  माझ्या जिवाचा तू बनला तू काळ  तुझ जीवनभर पुरविले लाळ  राहुनी अर्धपोटी साँझ सकाळ  मी तुला पाहूनी प्राण रोखीले  रे बाळा तुन नाही पानी पाजिले  जिवंत पनि पुसले नाही  आता कशाला मनतोस आई  आणली नाही कधी खान्या मिठाई  डॉक्टर गोळी नाहीं कसली दवाई  मी तुला पाहूनी प्राण जाळी ले  रे बाळा तुन नाही पानी पाजिले  जिवंत पनि पुसले नाही  आता कशाला मनतोस आई  आता तुझ्याशी कोणन बोले  शेवटी अंघठयाने  पानी मी प्याले   जग दिश्या तुम्हानी मानिले  रे बाळा तुन नाही पानी पाजिले   मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले लिरिक्स मराठी  Mi Tujhyasathi Jiwan Jadile Re Bala Tuna Nahi Pani Pajile Lyrics Marathi  Singer-  ह.भ.प सागर महाराज रत्नापिंप्रीकर ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभं

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स - Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स नाही रे.....नाही कुणाचे कोणी नाही रे ....नाही कुणाचे कोणी बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे ....नाही कुणाचे कोणी   दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे ....नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी भजन लिरिक्स  Nahi Re Nahi Kunache Koni Bhajan Lyrics marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स - Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics

चित्र
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे  मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी, अपराधी घो...र, अपराधी घो...र क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मराठी  Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics in marathi Singer- Prahlad Shinde ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स - Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स मराठी  Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स - Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics

चित्र
एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स एकतारी संगे एक रूप झालो ।  आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥ गळामाळ शोभे आत्मरूप शांती,  भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती ।  टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  भुकभाकरीची छाया झोपडीची  निवार्‍यास द्यावी उब गोदडीची ।  माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला  कुणी राव होई कुणी रंक झाला ।  मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो  एकतारी संगे एक रूप झालो ।  आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो || एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स मराठी  Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi Song : Ektari Sange Ekroop Jhalo  Singer : Sau.Dhepetai  Music : Dashrath Pujari  Lyrics : Ramesh Anavkar ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी क

माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स - Majhe Maher Pandhari Abhang lyrics

चित्र
माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स माझे माहेर पंढरी,  आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई,  माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू,  त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा,  करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण,  करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ... माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स मराठी Majhe Maher Pandhari Abhang lyrics in Marathi bhimsen joshi majhe maher pandhari Singer -Pt. Bhimsen Joshi Type -Abhang Lyrics- Sant Eknath ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स - Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics

चित्र
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स  Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics Song: Chandra Bhagechya Tiri  Album: Paule Chalati Pandharichi Vaat  Artist: Prahlad Shinde, chorus  Lyricist: Datta Patil ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं