रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स - Radate Majhe Bal Tanhe Gavlan Lyrics
रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना नानापरी समजाविते मागील ते खाया देते. भाप डोळे निजविते तरी हा उगा राहीना रडते माझे बाळ तान्हे... नानापरी करितो छंद रडतो हा कुज कुज नेत्रावाटे वाहे बुंद रडता हा राहीना रडते माझे बाळ तान्हे... बोटी धरुनिया दम सर्वाअंगी सुटला घाम एका जनार्दने प्रेम यशोदेसी माईना रडते माझे बाळ तान्हे... रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना कृष्ण गौळण लिरिक्स मराठी Radate Majhe Bal Tanhe Samjavita Rahina Krsihna Gavlan Lyrics mararhi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह