सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स - Savdya Rangach Kurudya Kesach He Bal Kunach Lyrics
सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच ग बाई ग हे बाळ कुणाच घागर घेउनी पानियाशी जाता मागेच लागायच ग बाई ग हे बाळ कुणाच दही दूध घेउनी मथुरेशी जाता लोनिच मागायच ग बाई ग हे बाळ कुणाच एका जनार्धनी राधा बोलली हे बाळ नंदाच ग बाई ग हे बाळ कुणाच Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song Song :- Savdya Rangach Kurudya Kesach He Bal Kunach Singer:- Ganesh Gonde Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह