राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स - Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics
राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ माझ गाव । साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ, वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता… ।। २ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ, एका जनार्दनी गवळण राधा, लागली हरीच्या नादा… ।। ३ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ, राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स मराठी Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics Marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह