संदेश

गौळण लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स - Radate Majhe Bal Tanhe Gavlan Lyrics

रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स रडते माझे बाळ तान्हे  समजाविता राहीना  नानापरी समजाविते मागील ते खाया देते. भाप डोळे निजविते तरी हा उगा राहीना रडते माझे बाळ तान्हे...    नानापरी करितो छंद  रडतो हा कुज कुज   नेत्रावाटे वाहे बुंद रडता हा राहीना रडते माझे बाळ तान्हे... बोटी धरुनिया दम सर्वाअंगी सुटला घाम एका जनार्दने प्रेम  यशोदेसी माईना रडते माझे बाळ तान्हे... रडते माझे बाळ तान्हे  समजाविता राहीना  रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना कृष्ण गौळण लिरिक्स मराठी  Radate Majhe Bal Tanhe Samjavita Rahina Krsihna Gavlan Lyrics mararhi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स - Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics

दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे गोकुल च्या या गौळनि सार्या  मथुरे ला आल्या रे  दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे एक आन्याला कोणी दोन आन्याला  चार आन्यला कोणी आठ आन्याला  आ ...आ...आ... दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे आम्बट घ्या कोणी खारट घ्या  गोड घ्या कोणी चवदार  आ ...आ...आ... दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे गोदा आली गंगा आली  यमुना आली नर्मदा  आ ...आ...आ... दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे एकाजनार्धनी राधा आली  कृष्णाला जाऊंन मीडाली  आ ...आ...आ... दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे गोकुल च्या या गौळनि सार्या  मथुरे ला आल्या रे  दही घ्या दही घ्या रे  दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे कृष्णा ची गौळन लिरिक्स मराठी  Dahi Ghya Dahi Ghya re Krishna Gavlan Lyrics Marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले क

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।। बारा सोळा गौळ्याच्या नरी । त्या नटूनी चालल्या मथूरे  बाजारी । त्याने मारला खडा न माझा फोडला घडा । त्याने फोडिल्या घागरी ।।१।। कान्हा वाजवी बासरी   यशोदा बोले बाळ श्रीहरी । छेडू नको रे गोकूळ नगरी । राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी । राधा झाली ग बावरी । कान्हा वाजवी बासरी।।२।। कान्हा वाजवी बासरी एका जनार्दनीं गवळण राधा ती विनवी तुजला अरे मुकुंदा गवळ्याची नार करी सोळा सृंगार   झाली चरणावरी । कान्हा वाजवी बासरी ।।३।। यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स मराठी  -  Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics marathi krishna gavlan marathi lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स - Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics

राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स राधे चाल माझ्या गावाला जाऊ,  सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ,  गोकुळ माझ गाव । साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ,  वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता… ।। २ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ,  एका जनार्दनी गवळण राधा, लागली हरीच्या नादा… ।। ३ ।। राधे चाल माझ्या गावाला जाऊ,  राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स मराठी  Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics Marathi  ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स - Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी  वेडी झाली राधा ऐकून बासरी नाता मधली मी नार गौळया चा घर ची  धळ ची एक ही उरा  नित्य सासर ची  तरी माया कमीच ना होई तुझा वरची  जादू काय ही मला  केलि मना वरती भेटी साठी नाचे मनात मयूरी  वेडी झाली राधा ऐकून बासरी... वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स मराठी  Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics Marathi  ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स - Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics

चित्र
लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स लाजली कृष्णाला राधा लाजली त्याने केली कला अशी दावली लिला  त्याच्या मुरलीची गोडी लावली  लाजली कृष्णाला राधा लाजली आली राधा आली  चोर पावलांन लपून आली  हडू हडू हडू हडू   वृंदावनी त्या कडम्भा खाली  नाही कडल्या कोना त्याचा खाना खुणा  राधा कृष्णा ची जोड़ी जमली  लाजली कृष्णाला राधा लाजली झाला अहो झाला.. सार्या गोकुलात बोलबाला  अरे अरे अरे अरे  कृष्णा न केला गोपाळ काला  काल आईन दूपारी यमुने च्या तिरी  श्री हरी ची बासरी वाजली  लाजली कृष्णाला राधा लाजली केलि अहो केलि  कशी उत्तम ही कमाल केलि  हाय हाय हाय हाय  राधा गवळन बोलून गेली  भाव  भक्ति करी राधे च्या उरी  अशी प्रीत ही जगात गाजली  लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स मराठी  Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics marathi Lyricist: Uttam Kamble ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्

वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स - Wakun Taak Sada G Radhe Jara gavlan Lyrics

चित्र
वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स वाकून टाक सडा,गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।। धृ ।। केस कुरळे उडतील भुरूभुरू, आवळून बांध जुड़ा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।१।। शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, पदर खोच कमरेला, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।२।। गावातील लोक टकमक बघतील, थुंकून टाक विडा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।३।। एका जनार्दनी पूर्ण कृपेने, श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा,  वाकून टाक सडा ।।४।। वाकून टाक सडा गवळण लिरिक्स मराठी  -  Wakun Taak Sada gavlan Lyrics Marathi Vakun Tak Sada ·  Singer - Surykant Shinde ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं