संदेश

अभंग लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स - Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना.. जगण्याचे देवा ..... ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग जीवनाचा रंग पाहुदेगा.. विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स  Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स - Chal Ga Sakhe Pandharila abhang Lyrics

चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स पुंडलिकवर्देवं हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव हो हो हो तू ध्यानी जरा जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चंद्रभागा नदीतीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल ठेउनी दोन्ही कर कटेवर विठ्ठल विठ्ठल ते पाहू त्यांचे रूप हो हो हो ते पाहू त्यांचे रूप लावू ऊद आणि धूप करु वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला अभंग लिरिक्स  Chal Ga Sakhe Chal Ga Sakhe Pandharila Lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्

विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स - Vitthal Awadi Prem Bhav lyrics

चित्र
विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स विठ्ठल आवडी प्रेमभावो  विठ्ठल नामाचा रे टाहो विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥ तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥२॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो म्हणा नरहरी उच्चार । कृष्ण हरी श्रीधर । हेची नाम आम्हा सार । संसार करावया प्रेमभावो ॥३॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही । नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥ विठ्ठल आवडी प्रेमभावो Singer : Suresh Wadkar Lyrics : Sant Naamdev- Traditional Vitthal Awadi Prem Bhav lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स - Wache Vitthal Gayin Lyrics

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स वाचे विठ्ठल गाईन नाचत नाचत पंढरी जाईन...॥धृ॥ वाचे विठ्ठल गाईन ... ऐसे आहे माझ्या मनी लोळेन संतांच्या रजकणी...॥1॥ वाचे विठ्ठल गाईन ... रंग लावीन अंतरंगी भरूनी देहभाव सारा...॥2॥ वाचे विठ्ठल गाईन ........... तुकड्या म्हणे होईन मी दास देवा पुरवा ईतूकी आस...॥3॥ वाचे विठ्ठल गाईन ........ वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स Wache Vitthal Gayin Lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

हेंचि दान देगा देवा लिरिक्स - Hechi Dan Dega Dewa Lyrics

हेंचि दान देगा देवा लिरिक्स  हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ तुझा विसर न व्हावा..... न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुझा विसर न व्हावा..... तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी ॥४॥ तुझा विसर न व्हावा..... हेंचि दान देगा देवा लिरिक्स मराठी   Hechi Dan Dega Dewa Lyrics in Marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स - Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स  सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics Marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

कानडा राजा पंढरीचा लिरिक्स - Kanada Raja Pandharicha Lyrics

चित्र
कानडा राजा पंढरीचा लिरिक्स कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला  अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठी उभे ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणु कि पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा Singer -Mahesh Kale  Lyricist: G. D. Madgulkar ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स - Aata Tari Dewa Mala Pawshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स आता तरी देवा मला पावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरिबाला मार मिळतो लाच घेती त्यांना आळा घालशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का दिले निवडून जरी आमुचे गडी जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी भलं आमचं करण्याला सांगशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का भजन लिरिक्स मराठी  Aata Tari Deva Mala Pavshil Ka Bhajan Lyrics Marathi  singer- pralhad shinde  ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं