आला देवा चा देव गणराज लिरिक्स - Aala Dewa Cha Dev Ganaraj Lyrics
आला देवा चा देव गणराज लिरिक्स
गणराया चा आगमनाला
ढगांचा आवाज आकाशी झाला
धरनी नेसली साज
हिरवा धरनी नेसली साज
पायी रुनझुन घुंगरू वाद
आला देवा चा देव गणराज
सार विश्व हर्षित
तुझा करण्या स्वागत
तू विश्वा चा स्वामी
तू च त्रिलोक्य नाथ
तुझा नामाचा जयघोष झाला
चतुर्थी ला साजे सोहडा
ढोल ताश्यांचा आवाज
पायी रुनझुन घुंगरू वाद
आला देवा चा देव गणराज
गड़ी मोत्याचा माला
हाती त्रिशूल तो भाला
नागबंध कमरे ला
मूषक वाहन चालला
उटी शिन्दुरी चंदनी काया
जास्वन्द आवडे तुझ गणराया
मुकुट सोन्याचा शोभे साज
पायी रुनझुन घुंगरू वाद
आला देवा चा देव गणराज
Ganesh ji Special Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें