Posts

Showing posts with the label विट्ठल भजन

गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स - God Tuze Rup God Tuze Naam Lyrics

गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || गोड तुझे रूप... विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || गोड तुझे रूप... तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप... गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स God Tuze Rup God Tuze Naam Lyrics ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स - Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला, धीर नही वाटे देवा माझ्या मनला , काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे , पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा , नही देव पावलो मी झालो अभागा , आता तरी देवा माला एक वेळा पाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , प्रल्हदा कारने नरसिंह झाला , .दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला, भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी, भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी, म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स -  Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics ऐसे ही सुन

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स - Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स  सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics Marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग - Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang

Image
उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे.... विठूराय कितीसे दूर.... इमानदारांच्या समीप अन्..... बैमानापासून दूर.... पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3).....|| धृ. || अंगी शोभे पितांबर पिवळा.... गळ्यामध्ये वैजयंती माळा..... चंदनाचा टिळा माथी शोभला....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3)......||1|| चला चला पंढरीला जाऊ.... डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू.... भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला.....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3).....||2|| ठेवूनिया दोन्ही करकटी.... उभा हा मुकूंद वाळवंटी..... हरिनामाचा झेंडा तिथे रोविला.....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3).....||3|| बाळ श्रावण प्रार्थी आता.... नका दूर लोटू पंढरीनाथा.... तव चरणी हा देह सारा वाहिला....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3).....||4|| पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....( 2) उभा कसा राहीला विटेवरी.....( 3) उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग - Ubha Kasa Rahila Vitewari Abhang lyrics in Marathi  Singer :- Priya

नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स - Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics

Image
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स  चला मंगळ वेढे पाहू ...(2) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३).... || धृ. || वाड्याच्या पडक्या भिंती , दामाची महती कथिती... ती कथा मुखाने गाऊ...(२) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)... || १ || भर रस्त्यावरती साधी , ती चोखोबाची समाधी... आदराने सुमने वाहू...(२) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)... || २ || कान्होपात्रेच्या गुरूस्थानी , आनंद मुनी महाज्ञानी... ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ...(२) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ...(३)... || ३ || नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग - Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics गायिका :- प्रियंका करंजे. पखवाज वादक :- ओंकार पोकळे. इसी तरह के नए भजनों की सूचि आप यहाँ पर देख सकते है    मराठी अभंग लिरिक्स (भजन )   विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स धरिला पंढरीचा चोर मराठी भजन  मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स

अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स - Abir Gulal Udhalit Rang Abhang Marathi lyrics

अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स अबीर गुलाल उधळीत रंग,  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||  उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन , रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,  पायरीसी होवू दंग गावूनी अभंग  || १ ||  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,  चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू , विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग  || २ ||  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती , पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ || नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग,  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग इसी तरह के नए भजनों की सूचि आप यहाँ पर देख सकते है    मराठी अभंग लिरिक्स (भजन )   विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स धरिला पंढरीचा चोर मराठी भजन  मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स नाम विठ्ठल