डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स - Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स
तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला,धीर नही वाटे देवा माझ्या मनला ,
काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे ,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा ,
नही देव पावलो मी झालो अभागा ,
आता तरी देवा माला एक वेळा पाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
प्रल्हदा कारने नरसिंह झाला ,
.दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला,
भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी,
भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी,
म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स -
Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें