पाहिला नंदाचा नंदन लिरिक्स - Pahila Nandacha Nandan Lyrics
पाहिला नंदाचा नंदन लिरिक्स
पाहिला नंदाचा नंदन ।तेणे वेधियेले मन ॥१॥
मोर मुकुट पितांबर ।
काळ्या घोंगडीचा भार ॥२॥
गोधने चारी आनंदे नाचत ।
करी काला दहीभात ॥३॥
एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा ।
गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
पाहिला नंदाचा नंदन लिरिक्स -
Pahila Nandacha Nandan Lyrics
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें