तुझे रूप चित्ती राहो लिरिक्स - Tujhe Roop Chitti Raho Lyrics
तुझे रूप चित्ती राहो लिरिक्स
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नामदेह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं
तुझे रूप चित्ती राहो लिरिक्स - Tujhe Roop Chitti Raho Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें