सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स - Sonyach Bashing Lagin Devach Lyrics

सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स

या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत.... || धृ ||

राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर 
लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती ... || १ ||

राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत.... || २ ||

नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला 
चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ..... || ३ ||

सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स - Sonyach Bashing Lagin Devach Lyrics

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Sonyach Bashing Lagin Devach

 Singer:-  Vijay Sartape

 Lyrics  :- Arun Kachare

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics